भूलतज्ज्ञांना समजावून घेताना...
आज (१६ ऑक्टोबर) जागतिक भूलशास्त्र दिवस आहे. या निमित्तानं एका भूलतज्ज्ञाच्या नजरेतून या शास्त्राविषयी, प्रत्यक्षातल्या त्यांच्या कामाविषयी आणि त्यातील अडीअडचणींविषयी… भूलशास्त्र हे मानवजातीला एक वरदान आहे. मानवाच्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचं काम भूलतज्ञ रात्रंदिवस करत असतो. खुद्द परमेश्वरानंतर हे काम करण्याचं भाग्य त्याला लाभतं.......